जगण्यावर प्रेम करायला लावणारं व्याख्यान | Ganesh Shinde Speech | जगणं सुंदर आहे| गणेश शिंदे | 🤍youtu.be/mJEPNIPb_4c नवीन सृष्टी निर्माण करणारा लोककल्याणकारी राजा : छत्रपती शिवाजी महाराज 🤍youtu.be/n57E_zSpiJg अल्बर्ट आईन्स्टाईन || वैज्ञानिक ऋषी || Albert Einstein || जेंव्हा जिद्द जगणं होतं || Success Stories || episode -01 🤍youtu.be/MNTvWwur2MU वॉल्ट डिस्ने || जेंव्हा जिद्द जगणं होतं || Success Stories || episod 2 🤍youtu.be/brerK3cWPp0 यशाचं शिखर गाठनाऱ्या अवलियाची कथा | Success Story of Howard Schultz | 🤍youtu.be/MmY6ivrL7CQ हे स्वातंत्र्या...! कविता | Avinash Kalkekar | Marathi Kavita| 🤍youtu.be/GAs1txkfgwU स्वतःचा मार्ग स्वतः शोधूया | Avinash Kalkekar Motivational Speech | personality development| 🤍youtu.be/plUhcJZZtxQ Chatrapati Shivaji Maharaj Allegory | By Avinash Kalkekar & Isha Deshpande 🤍youtu.be/0Ftn4oyrDU0 खणखणीत विचार तरुणाईसाठी - अविनाश भारती | Motivational Speech| Avinash Bharti | Poem | Kirtan 🤍youtu.be/4caFPCeVpgs Official YouTube Channel of Asst. Prof. Avinash Kalkekar ©Copyright 2019 प्रा. अविनाश कळकेकर. All Rights Reserved. Please Subscribe our YouTube Channel 🤍🤍youtube.com/channel/UC2OCAgCPu6G3J6nrwn-KGAw #motivation #marathimotivation #kirtan #kavita #avinashbharti #marathispeech #aktalks #avinashkalkekar
धन्यवाद हाच विचार भारत माता पुत्र हे आहे खर भारत माता तुझ जिवन धन्यवाद बेटा खरच जवान पिढी हसा कष्ट करा जुन कस सवै काम करन लहान पन पासुन शिकवल तेच खर माय बाप च धाक हाच खर जिवन आहे जय महाराष्ट्र जय भारत
पोरा माझ साठ वषै वय आहे मायन पोरा म्हटल लेका खरच तुझ काम चांगल आहे माझ दिवस चांगल आहे मला मुलगा नाही मुली आहेत लग्न झाले त्या त्याच्या घरात सुखी आहे माया करता विचार करता माझा ऐक नातु जवळ आहे चांगल आहे माझ आज तरी आणी मला कधी वाईट वाटनार नाही कारन मला मुलगा नाही लेका पन हे जे चालल ते बघवत नाही फक्त पैसा ऐक पैसा हे पेम महाराष्ट्र सरकार पासुन तर घर घर लागली आहे सावधान होन गरजेच आहे आज जनता जनाधैनत तुम्ही च हा भारत महाराष्ट्र राज्य शिवराय जिजाऊ यांनी जे सुख आनंद जिवन देन केल ते जपा घराघरात माय माया ही सपवु नका हीच ईश्वर साठी सांगत आहे माझा भारत देश मला माझ्या जिवा पेक्षा अधिक पेम महाराष्ट्र माझा जय जय भारत जय जय महाराष्ट्र माझा धन्यवाद बेटा तुझी आई वडील याचे देन तुझ्याच सारखा पुत्र देऊन जन्म दिला धन्यवाद त्याचे धन्य जय जय कार जय महाराष्ट्र जय भारत
Marathvadyachi shan Avinash Bharti
🙌🙋🌸
1 no sir
Nice speech bro
खुप खुप छाप सर
Sundar. Sar
Khup chhan sir... 👍👍👍👍
दादा तुमचे सगळे व्याख्यान खुप सुंदर असतात.पण आजच्या जगात आपण जी भाषा बोलून लहानाच मोठं झालो आज तीच भाषा बोलायला किंवा अभ्यासाला लोकांना लाज वाटते. मी सुद्धा एक मराठी या विषयाची विद्यार्थीनी आहे.☺️🙏
अप्रतिम सुंदर स्पष्ट मस्त
👍🙏🙏
😘😘😘😘😘😘🥰🥰🥰😇😇😌
Khup chaan
Ovi chi link send kara na
मी ही लातूरची आहे मी ही माझी भाषा नाही सोडली
Sir tumchi fies kiti aahe please sanga mla tumhala amchya gawat. Bolwaych aaahe
खूप छान सर
खुपच छान भाषण मला खुप आवडले